Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...
Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले... राहुल गांधी यांनी तपासणीसाठी स्वतःची टीम लावावी, 8 तारखेला दिल्लीचा निकाल आहे म्हणून रडगाणं सुरु आहे ऑन शिवभोजन थाळी बंद - अजून अर्थसंकल्प मांडला नाही, तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती होत आहे,कपोकल्पित बातम्या आहेत - रिंग रोडचे दहा वेगवेगळे टेंडर काढले आहेत, तारीख मिळेल तेव्हा त्याचे उदघाटन केले जाणार ऑन राज ठाकरे - तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही, आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो ऑन सोलापूरकर - राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रारी आल्या आहेत, राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजाबद्दल असे विधान करायला नको होते,पोलीस त्याची तपासणी करून कारवाई करतील ऑन लाडकी बहीण योजना - लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, मागच्यावेळी आम्हाला तपासनी करता येणार नाही, कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे डीपीडीसी साठी सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे - कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. दमानिया आणि मुंडे या दोघांनी आपली बाजु मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. - राज ठाकरे यांचे कार्यकर्ते डीमोरलाईज झाले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या निकालावर टिका केली आहे. - राज ठाकरेंना त्यांचा मुलगा निवडून आणता आला नाही. त्यांनी आम्हाला सांगु नये. - त्यांना मते मिळाली मग गेली कुठे. - लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महीलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही - पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महीलांना लाभ देण्यासाठी सर्वे सुरु आहे. *पीएमपीएलसाठी ५०० बसेस पीएमआरडीए च्या निधीतुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ५०० बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून घेणार आहे. त्याचा निर्णय आम्ही आज घेतला. एकुण १००० बस घेणार. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे संर्दभात मोठा निर्णय लवकरच पीएमपीएलला १००० बस मिळणार ... बहीण योजना - लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, मागच्यावेळी आम्हाला तपासनी करता येणार नाही, कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे
2025-02-07T15:58:02Z
Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; केजरीवालांच्या गुरुची प्रतिक्रिया
Anna Hazare On Arvind Kejriwal Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Election Results 2025) मतमोजणी सध्या सुरु आहे. या मतमोजणीनूसार भाजपाने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. तर आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसत आहे. दिल्लीत भाजप 40, आप 30 जागांवर आघाडीवर. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडीवर नाही. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या या कामगिरीवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Anna Hazare On Arvind Kejriwal) अण्णा हजारे काय म्हणाले? अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं अण्णा हजारे म्हणाले. तसेच दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे अरविंद केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं, असं मतही अण्णा हजारे यांनी मांडलं. त्याचप्रमाणे राजकीय आरोप, प्रत्यारोप तर होतंच असतात, अशी प्रतिक्रिया देखील अण्णा हजारे यांनी दिली.
2025-02-08T08:28:21Z
Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला दिल्लीकरांचा मोदींवर विश्वास दाखवला अरविंद केजरीवालांचा बुरखा फाटला खोटी आश्वासनं देऊन केजरीवालांनी खोटं राजकारण केलं दिल्लीची जनता हे होऊ देणार नाही हा विश्वास हे विकासाला दिलेलं मत आहे भाजप सरकार दिल्लीतील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणार राहुल गांधींना हे लक्षात आलं होतं की त्यांना दिल्लीत काहीच मिळणार नाही शिवरायांबाबत बोलताना जनभावनेचा विचार करावं इतिहासाचं विकृतीकरण कोणाकडूनच होऊ नये त्यासंदर्भात योग्य कारवाई होईल एक है तो सेफ है दिल्लीतही चाललं एक है तो सेफ है देशानं स्वीकारलं नियमाच्या बाहेर कोणाला फायदा होत असेल तर सीएजीचा विरोध राहिलच नियमाच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचा फायदा बंद होणारच.. मला अतिशय आनंद आहे दिल्ली विधानसभेवर २७ वर्षा नंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रावल गेला, दिल्ली करणी विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाखवला आहे, आम दमी पार्टीचे केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, प्रचंड मोठा विजय दिल्लीने दिल आहे भाजपा सरकार अपेक्षा पूर्ण कारेल माझा प्रचाराचा हा निकालावर परिणाम नाही, दिल्ली करणी मोदीजिना साथ दिली आहे ऑन राहुल गांधी दिल्ली निवडणूक राहुल गांधी यांची कव्हर फायरिंग आहे, त्यांना माहीत आहे दिल्लीत आपल्याला काही यश मिळणार नाही ऑन राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना जन्मानसाची भावना दुखावणार नाही असं व्यक्तव्य केला, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल ऑन लाडकी बहीण कुठला ही नवीन निकष नाही, योजना गोष्टीत केली, त्यानुसारच पैसे दिली जात आहे। कोणाचेही पैसे परत घेतले जाणार नाही जे नियमच बाहेर फायदा घेत येत नाही
2025-02-08T11:58:21Z
Marathi News Headlines | 5 PM | News18 Lokmat | Marathi News | 8 Feb 2025 | Delhi Vidhansabha Result
Marathi News Headlines | 5 PM | News18 Lokmat | Marathi News | 8 Feb 2025 | Delhi Vidhansabha Result#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #shku #beedsarpanchcaseNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-02-08T12:04:14Z