Trending:


अरविंद केजरीवालांचा १२०० मतांनी पराभव

Arvind Kejriwal defeated by 1200 votes delhi election 2025


Uddhav Thackeray : इकडे ठाकरेंच्या हस्ते ‘शिवबंधन’ पुस्तकाचं प्रकाशन, तिकडे शिवबंधन सोडून दहा जणांचा '​वर्षा'वर शिवसेना प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला हादरा दिला


Delhi Election Result 2025 Update : Arvind Kejriwal, Atishi, Manish Sisodia पिघाडीवर

दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा मतमोजणीच्या पोस्टल मतांची मोजणी सुरु. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे. मतमोजणीच्या प्राथमिक कलानुसार, भाजपने 12 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्ष फक्त चार जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस अद्याप एकाही जागेवर आघाडीवर नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये भाजप आणि आप प्रत्येकी तीन जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही. आम आदमी पक्षाचे तीन बडे नेते पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर. आतिशी, मनिष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर. भाजप पक्ष 15 जागांवर, तर आप 5 जागांवर आघाडीवर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. पोस्टल मतांच्या मोजणीत भाजपची मोठी मुसंडी. भाजप 26 जागांवर आघाडीवर, आप 11 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर


Superfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP Majha

Superfat News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP Majha Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सुरु झाली आहे. दिल्लीत एकूण 70 विधानसभेच्या जागा असून भाजपने (BJP) मोठी मुसंडी मारली आहे. भाजप 48 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेस दिल्लीत एकाही जागेवर आघाडीवर नाही. आता यावरून माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.


Panvel News | पनवेलनगरी धुळीच्या लोटात गुरफटली

पनवेल | राजेश डांगळे कोकणवासियांचे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून मोठ्या अभिमानाने पाहिल्या जात असलेल्या पनवेलनगरीचं रुपडं आता दिवंसेदिवस बदलत चाललंय, वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण,नवी मुंबई विमानतळ,मुंबई -बडोदा महामार्ग, जेएनपीए महामार्ग, नैना आदी विविध विकास प्रकल्पामुळे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झालेली आहे. ग्रामीण भागातही मोठ मोठे गृह...


Devendra Fadnavis Mcoca Order: माफियांचे कुटिलोद्योग

Devendra Fadnavis Mcoca Order: उद्योजकांना त्रास दिला तर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई करू, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.


Pradhan Mantri Awas Yojana | सरकारच्या पैशात घर होत नाही...

जव्हार : जव्हार तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेची 10 हजार 994 तर शबरी आवास योजनेची 875 तसेच आदिम समाजासाठी जन मन घरकुल योजनेची 266 सर्व योजना मिळून एकूण 12 हजार 135 इतकी घरकुले मंजूर आहेत. बांधकामाकरिता ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी प्रत्येकी सरकारकडून 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच 22000 रुपये रोजगार हमी योजनेत...


ABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

दिल्लीत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव...भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर... दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा पराभव...मुख्यमंत्री आतिशी मात्र विजयी...आपचे अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत... दिल्लीतला आम आदमी पक्षाचा गड कोसळला...आतापर्यंतच्या कलानुसार २५ पेक्षा कमी जागा...गेल्यावेळच्या तुलनेत ४० जागा घटल्या... अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नसल्यानंच पराभव...अण्णा हजारेंनी फटकारलं...दारुच्या धोरणामुळे केजरीवाल बदनाम झाल्याचं मत... दिल्लीत भाजपची मुसंडी...आतापर्यंतच्या कलानुसार भाजपला स्पष्ट बहुमत...तब्बल २७ वर्षांनंतर सत्ता स्थापनेची संधी... दिल्लीच्या विजयानंतर भाजपचा देशभरात ठिकठिकाणी जल्लोष...पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद... भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी हालचाली सुरू...परवेश वर्मा, बांसुरी स्वराज, स्मृती इराणी रिंगणात... महाराष्ट्रानंतर दिल्लीकरांनीही मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवला, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया...असत्याचा पराभव आणि सत्याचा विजय झाल्याचं मत... काँग्रेसला दिल्लीकरांनी पुन्हा नाकारलं...काँग्रेसच्या खात्यात एकही जागा नाही...दिल्लीकरांना आपलसं करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अपयश...


मी खूप प्रेम केले पण.... केजरीवालांच्या आठवणी सांगताना अण्णा हजारे रडले

राळेगणसिद्धी, अहिल्यानगर : 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या देशव्यापी चळवळीतून आम आदमी पक्षाची निर्मिती झाली पण त्याच पक्षाने दारूला अनुकूल धोरण राबवले, त्यामुळे माझा भ्रमनिरास झाला आणि मला त्यांच्याविरोधात बोलायला भाग पडले. मला आवडत नाही तरीसुद्धा अरविंद आणि मनीष दरवर्षी माझा वाढदिवस न चुकता साजरा करतात. मी त्यांच्यावर खूप प्रेम केले, पण ते रस्ता चुकले. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला त्यांच्याविरोधात बोलायला भाग पडले, असे सांगताना ज्येष्ठ समाजसेवक...


Mumbai Mantralaya : मंत्रालयात फेस स्कॅन यंत्रणा बसवण्यामागचं कारण काय? त्यामुळे काय बदल होणार?

Mantralaya Facial Recognition : चेहरा पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने असा निर्णय का घेतला?


Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Devendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोला दिल्लीकरांचा मोदींवर विश्वास दाखवला अरविंद केजरीवालांचा बुरखा फाटला खोटी आश्वासनं देऊन केजरीवालांनी खोटं राजकारण केलं दिल्लीची जनता हे होऊ देणार नाही हा विश्वास हे विकासाला दिलेलं मत आहे भाजप सरकार दिल्लीतील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणार राहुल गांधींना हे लक्षात आलं होतं की त्यांना दिल्लीत काहीच मिळणार नाही शिवरायांबाबत बोलताना जनभावनेचा विचार करावं इतिहासाचं विकृतीकरण कोणाकडूनच होऊ नये त्यासंदर्भात योग्य कारवाई होईल एक है तो सेफ है दिल्लीतही चाललं एक है तो सेफ है देशानं स्वीकारलं नियमाच्या बाहेर कोणाला फायदा होत असेल तर सीएजीचा विरोध राहिलच नियमाच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचा फायदा बंद होणारच.. मला अतिशय आनंद आहे दिल्ली विधानसभेवर २७ वर्षा नंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रावल गेला, दिल्ली करणी विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाखवला आहे, आम दमी पार्टीचे केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे, प्रचंड मोठा विजय दिल्लीने दिल आहे भाजपा सरकार अपेक्षा पूर्ण कारेल माझा प्रचाराचा हा निकालावर परिणाम नाही, दिल्ली करणी मोदीजिना साथ दिली आहे ऑन राहुल गांधी दिल्ली निवडणूक राहुल गांधी यांची कव्हर फायरिंग आहे, त्यांना माहीत आहे दिल्लीत आपल्याला काही यश मिळणार नाही ऑन राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बोलताना जन्मानसाची भावना दुखावणार नाही असं व्यक्तव्य केला, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल ऑन लाडकी बहीण कुठला ही नवीन निकष नाही, योजना गोष्टीत केली, त्यानुसारच पैसे दिली जात आहे। कोणाचेही पैसे परत घेतले जाणार नाही जे नियमच बाहेर फायदा घेत येत नाही


Vijaykumar Deshmukh On Delhi Election 2025: विजयकुमार देशमुख काय बोलून गेले? N18V

BJP got one hand government in Delhi... After 26 years Bharatiya Janata Party has come to power in Delhi.. In 10 years Arvind Kejriwal's government has created the situation of Delhi, Delhi will be a problem of pollution, water of Yamuna river will be a problem.दिल्लीमध्ये भाजपला एक हाती सरकार मिळालं...26 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचे सत्ता दिल्लीमध्ये आलं आहे..10 वर्षात अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने जी दिल्लीचीं परिस्थिती करून ठेवली आहे दिल्ली प्रदूषणाचा प्रश्न असेल, यमुना नदीच्या दूषित पाण्याचा प्रश्न असेल यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला जनतेने नाकारलं आहे.मी दिल्लीतील जनतेचा अभिनंदन करतो त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा पर्याय निवडला..#delhiassemblyelections #delhielection2025 #bjpvsaap #delhinews #arwindkejriwal #narendramodi #amitshah #vijaykumardeshmukh News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Thane-A City With Happy Streets: ठाण्याची चैतन्यवाहिनी

Thane-A City With Happy Streets: आजच्या तरुणाईच्या भाषेत बोलायचं झालं तर, राम मारुती रोड ही ठाण्यातील 'हॅपनिंग स्ट्रीट' आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गापासून गोखले रस्त्यापर्यंत हा तरुणांच्या भाषेतला 'आर. एम. रोड' अर्थात राम मारुती रोड आहे. विविध शाळा, कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंतची अनेक दुकानं, रेस्टॉरंटस यामुळे ठाणे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता जणू ठाण्याची चैतन्यवाहिनी ठरला आहे.


Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; केजरीवालांच्या गुरुची प्रतिक्रिया

Anna Hazare On Arvind Kejriwal Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Election Results 2025) मतमोजणी सध्या सुरु आहे. या मतमोजणीनूसार भाजपाने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. तर आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसत आहे. दिल्लीत भाजप 40, आप 30 जागांवर आघाडीवर. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडीवर नाही. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या या कामगिरीवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Anna Hazare On Arvind Kejriwal) अण्णा हजारे काय म्हणाले? अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं अण्णा हजारे म्हणाले. तसेच दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे अरविंद केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं, असं मतही अण्णा हजारे यांनी मांडलं. त्याचप्रमाणे राजकीय आरोप, प्रत्यारोप तर होतंच असतात, अशी प्रतिक्रिया देखील अण्णा हजारे यांनी दिली.


Delhi Election Results: दिल्लीतील विजयानंतर पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

Delhi Election Results Narendra Modi Address To BJP Activists


Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोड

Special Report Rahul Gandhi Election Commission:राहुल गांधींचे आक्षेप,निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोड महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून ७०-८० दिवस होऊन गेले, महायुती सरकार अस्तित्वात आलं त्यालाही २ महिने सरले.. मात्र अजूनही महाविकास आघाडीचं त्या निकालावर आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका घेणं सुरुच आहे. आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे , ठाकरेंच्या सेनेचे संजय राऊत एकत्र आले होते.. त्यांनी थेट दिल्लीतून निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोड उठवली. काय घडलं नेमकं ते पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून


Girgaon Chowpatty And Koliwada: कोळीवाड्याचा मान

Girgaon Chowpatty And Koliwada : गिरगाव चौपाटी ही पूर्वी लकडी बंदर म्हणून ओळखली जात असे. एकेकाळी गिरगावात मुगा कोळी (मुगभाट), मांगेला कोळी (मांगल वाडी), कोळभाट, बोरभाट असे कोळीवाडे होते. राजाराम ऊर्फ भाऊसाहेब राऊत हे मुंबई आणि रायगड येथील कोळी समाजाचे प्रमुख नेते होते, त्यांच्या कार्याविषयी आणि कोळीवाड्यांविषयी अधिक माहिती जाणून घेऊ या.


Who is Parvesh Verma: अरविंद केजरीवालांना हरवणारे प्रवेश वर्मा आहेत तरी कोण? वाचा कारकीर्द

Arvind Kejriwal Lost: दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची नवी दिल्ली विधानसभा जागा गमावली आहे. प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे.


Delhi Elecrtion Results 2025 LIVE: ‘केजरीवाल खोटेपणा आणि...’ दिल्लीच्या निकालांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Delhi Election Results 2025 (दिल्ली विधानसभा निवडणुक रिजल्ट) Live Updates: दिल्ली विधानसभेच्या 70 जगांपैकी कोणत्या पक्षाने किती जागांवर मारली बाजी? कोण जिंकलं? कोणाला पहावं लागलं भराभवाचं तोंड? सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी....


संगमनेरातील 61 गावांना टँकरची चाहूल

शिवाजी क्षीरसागर संगमनेर शहर: संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील उन्हाळ्यातील पाण्याची कमतरता लक्षात घेता टंचाई आराखडा सादर केला आहे. तीन-तीन महीन्यांचे दोन भागात जून अखेर 61 गावे व त्या गावा अंतर्गत येणार्‍या वाड्यांना 20 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, फेब्रुवारी सुरू होताच संबंधित गावांना आता टंचाईची चाहूल जाणवू लागली आहे. संगमनेर...


धनंजय देशमुख केज विश्रामगृहात CID अधिकाऱ्यांच्या भेटीला

Dhananjay Deshmukh meets CID officials at Cage Rest House


Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले...

Ajit Pawar vs Raj Thackeray : राज ठाकरेंचं 'ते' रोखठोक वक्तव्य..अजित पवार संतापले... राहुल गांधी यांनी तपासणीसाठी स्वतःची टीम लावावी, 8 तारखेला दिल्लीचा निकाल आहे म्हणून रडगाणं सुरु आहे ऑन शिवभोजन थाळी बंद - अजून अर्थसंकल्प मांडला नाही, तुम्ही सांगता तेव्हा मला माहिती होत आहे,कपोकल्पित बातम्या आहेत - रिंग रोडचे दहा वेगवेगळे टेंडर काढले आहेत, तारीख मिळेल तेव्हा त्याचे उदघाटन केले जाणार ऑन राज ठाकरे - तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही, आणि तुम्ही काय आम्हाला बोलता, लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत नाही बसलो ऑन सोलापूरकर - राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलीसांकडे तक्रारी आल्या आहेत, राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजाबद्दल असे विधान करायला नको होते,पोलीस त्याची तपासणी करून कारवाई करतील ऑन लाडकी बहीण योजना - लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, मागच्यावेळी आम्हाला तपासनी करता येणार नाही, कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे डीपीडीसी साठी सर्व जिल्ह्यांना मागील वेळेपेक्षा जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे - ⁠कृषी विभागातील खरेदी संर्दभात पुरावे असल्याशिवाय कारवाई होणार नाही. दमानिया आणि मुंडे या दोघांनी आपली बाजु मांडली आहे. त्याची शहानिशा केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. - राज ठाकरे यांचे कार्यकर्ते डीमोरलाईज झाले आहेत. त्यांच्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या निकालावर टिका केली आहे. - ⁠राज ठाकरेंना त्यांचा मुलगा निवडून आणता आला नाही. त्यांनी आम्हाला सांगु नये. - ⁠त्यांना मते मिळाली मग गेली कुठे. - ⁠लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महीलांना पैसे दिले आहेत, ते परत घेणार नाही - ⁠पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महीलांना लाभ देण्यासाठी सर्वे सुरु आहे. *पीएमपीएलसाठी ५०० बसेस पीएमआरडीए च्या निधीतुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ५०० बसेस पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निधीतून घेणार आहे. त्याचा निर्णय आम्ही आज घेतला. एकुण १००० बस घेणार. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे संर्दभात मोठा निर्णय लवकरच पीएमपीएलला १००० बस मिळणार ... बहीण योजना - लाडक्या बहिणीकडून मागचे पैसे घेतले जाणार नाहीत, मागच्यावेळी आम्हाला तपासनी करता येणार नाही, कुठल्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे