बातम्या

Trending:


वडील विरुद्ध मुलगा

अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ‘ईडी’ने त्यांच्या विरोधात चौकशीचा फास आवळला आहे.


Helicopter Accident : हवेतच लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरची धडक, 10 जणांचा मृत्यू

क्वाललांपूर : हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक होऊन दहा जणांचा मृत्ूय झाला आहे. मलेशियात ही घटना घडली असून दोन्ही हेलिकॉप्टर लष्कराची असल्याची माहिती समोर येत आहे. मलेशियाच्या लुमुटमध्ये ही दुर्घटना घडलीय. यात एकूण दहा जण पायलट होते. अपघातात कुणीही वाचलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेवीचा वार्षिक कार्यक्रम आहे. त्यानिमित्त सराव सुरू असताना दोन्ही हेलिकॉप्टरची धडक झाली. रॉयल मलेशियन नेव्ही बेसवर सराव केला जात होता अशी...


LokSabha| मी राष्ट्रवादी पक्षात जाणार नाही- अबु आझमी

MLA Abu Azmi Uncut On Party For No Seat In LokSabha Election


UPSC CDS 2 Final Result 2023 : यूपीएससी सीडीएस २ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; या लिंकवरून तपासा तुमचा निकाल

UPSC CDS 2 Final Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सोमवारी UPSC CDS 2, २०२३ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. सदर परीक्षेला बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून निकाल आणि निवड झालेल्या उमेदवारांच्या नावाची यादी पाहू शकतात.


Mumbai Airport Seized Gold-Diamond | विमानतळावर तब्बल! साडे 4 कोटींचं सोनं - 2 कोटींचं हिरे जप्त

Mumbai Airport Seized Gold-Diamond


तिरुपती देवस्थान जगातील सर्वात श्रीमंत

तिरुमला; वृत्तसंस्था : जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार 161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. गेल्या 12 वर्षांतील हा उच्चांक असून, गेल्या 12 वर्षांपासून सातत्याने 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एफडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे. बँकांमधील ट्रस्टची एकूण एफडी 13,287 कोटी रुपयांवर पोहोचली …


Amit Shah Exclusive : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलविरोधात अमित शाहांचा जोरदार प्रचार

Amit Shah Exclusive : पश्चिम बंगालमध्ये तृणमूलविरोधात अमित शाहांचा जोरदार प्रचार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पश्चिम बंगालच्या माल्दामध्ये प्रचार करतायेत. शाह यांनी राम मंदिर आणि भ्रष्टचाराच्या मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींवर सडकून टीका केली. इतकी वर्षं अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करणाऱ्या ममतादीदी आता जय श्रीराम म्हणू लागल्या आहेत, असा टोला शाह यांनी लगावला.


Bhumare vs Patil : विनोद पाटील संभाजीनगरमधून लढणार?

संभाजीनगरच्या जागेवरुन सध्या महायुतीत तणाव वाढलेला दिसतोय. महायुतीची उमेदवारी संदीपान भुमरेंना जाहीर झाली असली, तरी विनोद पाटील अनेकांच्या भेटी घेतायेत. त्यामुळं विनोद पाटलांच्या या भेटीगाठींनी भुमरे चिंतेत सापडले आहेत.


Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती

Gondia : गोंदियात निद्रावस्थेतील हनुमानाची स्वयंभू मूर्ती गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरामध्ये हनुमानाची निद्रावस्थेतील प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. आज हनुमान जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी पोहोचले आहेत. या मंदिरातील मूर्ती सुमारे ३०० वर्षे जुनी असल्याचं इथले नागरिक सांगतात. तर ही मूर्ती दगडावर कोरलेली आहे.


ABP Majha Headlines : 4 PM : 23 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

तोंडाची वाफ दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीही येत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका ((उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही-फडणवीस)) फडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा ((अटकेच्या भीतीतून शिवसेना फोडली-राऊत)) नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेचं गुऱ्हाळ सुरूच, इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ((नाशिकवरून शिंदे गटाचं गुऱ्हाळ सुरूच))


EPFO : ईपीएफओचा नवा नियम : आता काढा दुप्पट रक्कम

[author title=”जयदीप नार्वेकर ” image=”http://”][/author] ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने पीएफ खात्यातून पैसे काढण्याशी संबंधित नियम बदलले आहेत. बदललेल्या नियमांमध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे. आता पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये काढू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. आता ती दुप्पट करण्यात आली …


हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीकांत शिंदेंचा VIDEO व्हायरल,कार्यकर्तेही गेले भारावून

अजित मांढरे, प्रतिनिधीमुंबई : देशात लोकसभा निवडणुकींची धामधूम सुरू आहे. यातच आज हनुमान जयंती देशभरात साजरी केली जात आहे. याचं औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॅा. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी स्वत: हनुमान चालीसा म्हटली आहे. संसदेत तर त्यांनी नॅान स्टॅाप हनुमान चालीसा न अडखळता न चुकता बोलून दाखवली होती. तर आता श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या स्वत: च्या आवाजात हनुमान चालीसा म्हटली असून ती चांगलीच व्हायरल होत आहे.आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने...


Military Choppers Collide in Malaysia : मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर; १० ठार; व्हिडिओ व्हायरल

Military Choppers Collide Mid-Air In Malaysia: मलेशिया येथे नौदलाच्या संचलन सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान, हवेत दोन हेलिकॉप्टरची धडक झाली. या घटनेत १० नागरिक ठार झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.


snake eggs in ulwe : नवी मुंबईतील उलवे इथं बांधकामाच्या ठिकाणी सापडली सापाची ८१ अंडी, सर्पमित्रानं काय केलं पाहा!

Snake Eggs at Navi Mumbai Construction Site : नवी मुंबईतील एका बांधकाम स्थळाजवळ सापांची तब्बल ८१ अंडी आढळून आली आहेत.


PSI Result देवडे गावचे सुपुत्र वैजीनाथ पाटील यांची पीएसआय पदी निवड

पटवर्धन कुरोली : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेला गावातील पहिला अधिकारी वैजनाथ पाटील यांने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हा यशाचा पल्ला गाठला आहे. देवडे येथील वैनाथ पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडे, माध्यमिक शिक्षण कृषी विद्यालय शेळवे तसेच, उच्च माध्यमिक शिक्षण उमा कॉलेज पंढरपूर …


Sanjay Raut On Devendra Fadnavis : स्वतःची अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले , राऊतांचा आरोप

सरकार येईल केंद्रात सरकार शंभर टक्के बदलणार आहे मिस्टर फडणवीस आणि मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी मी जबाबदारीने बोलत आहे केंद्रातल्या सरकार शंभर टक्के बदलत आहे जेव्हा हे तुम्ही आल्यावर गुन्हे रद्द केले चौकशी रद्द केले त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल तुम्ही बेकायदेशीर करत आहात तशी नाही


Avachit Hanuman Mandir Jalgaon । हनुमानाची मुर्ती चक्‍क लोण्याची..45 °

तापी नदीच्या काठावर असलेल्या अवचित हनुमान हे पुरातन मंदिर असून भाविकांनी नवसापोटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची आठ फुटाची मूर्ती फक्त येथे पाहण्यास मिळते.विशेष म्हणजे षउन्हाळ्यात देखील मूर्तीवरील लोणी वितरक नाही.


Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या

Lonavala Road Widening : रस्ते रूंदीकरणासाठी बंगल्याच्या सुरक्षा भिंती हटवल्या पुण्याच्या लोणावळ्यातील बंगल्याच्या सुरक्षाभिंती हटवण्यात आल्यात. रस्ता रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली ही कारवाई नगरपरिषदेने केलीये. मात्र ही कारवाई चुकीची असून इतर बंगल्याच्या आणि घराच्या सुरक्षा भिंती का हटवल्या नाहीत? असा सवाल रहिवाशांनी विचारला आहे. तसंच नगरपरिषदेने दिलेल्या दोन नोटिसींना उत्तर देताना आम्हीही वकिलामार्फत एक नोटीस दिलेली आहे. त्याला उत्तर न देता थेट कारवाई केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. तर नियमाला धरुन कारवाई केल्याचं नगरपरिषदेने म्हटलंय, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.


Aditya Thackeray Full Pc: ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Aditya Thackeray Full Pc : ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला भाजपने घात, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला.


Rohit Pawar vs Parth Pawar : रोहित पवारांचं ‘पार्थ’प्रेम… पार्थ पवारां

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना दिलेल्या Y+ सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार रोहित पवारांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. न्यूज18 लोकमतशी संवाद साधताना काय म्हणालेत रोहित पवार... पाहूयात


Sassoon Hospital | अखेर डॉ. जाधव यांनी स्वीकारला ससूनच्या अधीक्षकपदाचा पदभार

पुणे : ससून रुग्णालयात अधीक्षकपदावरून मोठ्या घडामोडी सोमवारी बघण्यास मिळाल्या. अखेर रुग्णालयाचा अधीक्षकपदाचा पदभार डॉ. यल्लपा जाधव यांनी सोमवारी स्वीकारला. डॉ. जाधव यांनी रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या जागी डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले. यानंतर अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी याबाबतचे आदेश …


Maharashtra Lok Sabha Election 2024 Maha Vikas Aghadi Candidate List: महाविकास आघाडीने कोणा-कोणाला दिले तिकीट, पाहा उमेदवारांची यादी

Maharashtra Lok Sabha Election 2024 Maha Vikas Aghadi Candidate List: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महराष्ट्रातील 48 जागा महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राला गृहीत धरल्याशिवाय केंद्रात सरकार स्थापन होत नाही. महाराष्ट्रात महायुती (शिवसेना- एकनाथ शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस- अजित पवार गट) विरुद्ध महाविकास आघाडी (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार गट) असा थेट सामना रंगणार आहे. वंचित बहुचन आघाडीने...


Buldhana Rain Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह बुलढाण्यात जोरदार पाऊस

बुलढाण्यात अनेक भागात सकाळपासून विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.


Hanuman Jayanti : हनुमान जन्मोत्सव आणि हनुमान जयंतीत काय फरक आहे? तुमचाही गोंधळ होतो, जाणून घ्या

Hanuman Jayanti And Janmotsav Difference : हनुमान जयंती हा भगवान हनुमानाच्या भक्तांसाठी खूप खास दिवस आहे. पण हनुमानाच्या जन्मदिवसाला जयंती म्हणावे की जन्मोत्सव, यात संभ्रम निर्माण होतो किंवा मतभेद आढळतो. नेमकं काय म्हणणे योग्य ठरेल? जाणून घ्या.


“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल

रायगडमधल्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे.