बातम्या

Trending:


Jalgaon Ashadhi Wari Special Train : पांडुरंगाच्या भेटीला मध्य रेल्वेची जय्यत तयारी

जळगाव : "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या गजरात भक्तगण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरूंना अधिक सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये १ जुलै ते १० जुलै २०२५ या कालावधीत विविध मार्गांवरून 'आषाढी विशेष गाड्या' धावणार आहेत. विशेष गाड्यांचा तपशील असा... नागपू...


Mumbai Slum Rehabilitation | डोंगरावरील झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करा : मुख्यमंत्री

CM Orders Slum Policy मुंबई : मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये डोंगरावर बर्‍याच झोपडपट्टी आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत अशा झोपडपट्ट्या भूस्खलन तसेच दरड कोसळल्याने धोकादायक ठरतात. त्यामुळे डोंगरावरील झोपडपट्टयांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचवेळी पात्र झोपडीधारकांना त्यांच्...


Nashik Parking | शहरात आता 2,305 ठिकाणी पार्किंग झोन

नाशिक : प्रायोगिक तत्त्वावर पश्चिम विभागातील २० किलोमीटर लांबीच्या २२ ऑनस्ट्रीट व ६ ऑफस्ट्रीट अशा २८ रस्त्यांवर २,३०५ ठिकाणी वाहनतळ निर्मितीच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला गुरुवारी (दि. १२) महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. पार्कींग प्रस्तावानुसार पार्किंग क्षेत्रात सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत या रस्त्यांवरील पार्किंग सशुल्क असणार आहे. वाहतुक...


Onion News | महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन

लासलगाव (नाशिक) : महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कांदा धोरण ठरविण्यासाठी १९ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. राज्य कृषिमूल्य आयोगाचे अ...


Contaminated Water: पिंपरीसह उपनगरांत दूषित पाणीपुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

खराळवाडी: पिंपरी शहरासह खराळवाडी, लालटोपीनगर संत तुकारामनगर, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, अजमेरा, म्हाडा कॉलनी, पिंपरी, भाजीमंडई या परिसरात मागील दहा दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. याकडे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत आहे. दूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिका प्रशासनाने शहराला शुद्ध आणि पुरेस...


Nanded News : सेनेचे आंदोलन यशस्वी, नांदेड - नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

Sena's protest successful, traffic on Nanded-Nagpur highway halted for some time नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शेतक-यांचा सातबारा कोरा करावा, बेमोसमी पावसामुळे झालेल्या बागायतदारांना सत्वर मदत करावी या व अन्य मागण्यांसाठी शिवसेनेच्या (उबाठा) गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Nanded Crop Insurance : शेत...


25 Minute 50 Batmya | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | Ahmedabad Plane Crash Update

25 Minute 50 Batmya | राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा | Ahmedabad Plane Crash Update #25Min50Batmya #vaishnavihagwane #mumbairain #India #Pakistan #Jammu #Shelling #Pakistan #IndiaPakistanTensions #JammuAirport #BreakingNews News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #ARAU We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

Structural audit of Siddhartha Udyan entrance will be conducted छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग बुधवारी वादळीवाऱ्यामुळे कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, बांधकाम करणाऱ्या विकासक ठेकेदाराला पुन्हा नोटीस न बजावता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. Chh...


Yashasvi Solanki: राष्ट्रपतींची सावली

Yashasvi Solanki: ​​यशस्वी सोळंकी यांची नियुक्ती झाली आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ‘एडीसी’ (एड डी कॅम्प) या पदावर. राष्ट्रपतींच्या पाच एडीसींच्या व्यवस्थेतील एक एडीसीपद यशस्वी सोळंकी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.


Manipur Violence: मणिपूर पुन्हा अशांत का?

Manipur Violence: काही महिने शांत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. राज्यातील अनेक लोकांना त्यांची गावे सोडून शिबिरांमध्ये राहावे लागत असताना आता आणखी हिंसा कुणालाच परवडणारी नाही.


Sangli : तुळजाईनगरमध्ये पावसाचे पाणी घरात घुसले

कुपवाड : मुसळधार पाऊस पडल्यामुळे कुपवाड शहरांमधून येणार्‍या चैत्रबन नाल्याचे पाणी तुळजाईनगर जिजामाता कॉलनी परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या पटांगणात व घरात घुसले. या नाल्यातील अडथळे दूर करून नव्याने बांधलेल्या पुलाखालून त्वरित पाण्याचा निचरा करावा, या मागणीसाठी तुळजाई नगर, जिजामाता कॉलनीतील नागरिकांनी गुरुवारी सायंकाळी भरपावसात रास्ता रोको आंदोलन के...


Ladki Bahin Yojana | चारचाकीमुळे 14,868 लाडक्या बहिणी दोडक्या

सातारा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी आहे. मात्र आर्थिक सक्षम, चारचाकी वाहन, शासकीय नोकरदार महिलाही याचा लाभ घेत आहेत. शासनाच्या सर्व्हेनुसार जिल्ह्यातील 14 हजार 868 लाडक्या बहिणी कुटुंबात किंवा तीच्या नावावर चारचाकीची नोंद असल्याने दोडक्या झाल्या आहेत. इतर शासकीय योजनांव्दारे दुहेरी लाभ घेणार्‍या लाडक्या...


GHATI Hospital News : घाटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन, एमआरआय निम्म्या खर्चात

CT scan, MRI at half cost at Ghati, Cancer Hospital छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घाटी रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सिटीस्कॅन आणि एमआरआयच्या खर्चाचा ५० टक्के आर्थिक भार जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उचलण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे रुग्णांना सिटीस्कॅन आणि एमआरआयसाठी निम्माच खर्च करावा लागेल, अशी माहिती पालकमंत्री संजय ...


Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

Rain with gusty winds in the Jalna district जालना, पुढारी वृत्तसेवा जालना शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सतत दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने दाणादाण उडवली. मंठा तालुक्यातील गूळखंड येथे वीज पडून दोन बैल ठार झाले. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले. Jalna Education News : पह...


Vasai-Virar Electricity News | नालासोपारा परिसरात विजेचा खेळखंडोबा नागरिकांचे हाल

Power Cut In Vasai-Virar मनवेलपाडा : वसई -विरार महापालिका हद्दीत नालासोपारा पूर्व शहरी भागात चक्क दोन दिवस अंधाराखाली गेल्याची घटना घडली. या परिसरात झपाट्याने नागरिकरण झाल्याने लोकवस्ती प्रचंड प्रमाणात आहे. मोरेगाव व नगीनदास पाडा या परिसरात दोन दिवस व रात्र वीज गायब झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. नालासोपारा भागातील हे रहिवासी विजेच्या लपंडावा...


Shani Shingnapur Temple : शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्टचा 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय

Shani Shingnapur Temple : शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टने त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. श्री क्षेत्र शनि शिंगणापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दररोज दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक इथे येत असतात.


Marathi News Headlines | 3 PM | News18 Lokmat | 13 June 2025 | Air India Plane Crash

Marathi News Headlines | Uddhav Thackeray Raj Thackeray | Marathi Headlines | Marathi News | CM Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar | Beed News | Chhagan Bhujbal | Maharashtra Politics | Uddhav Thackeray | Sharad Pawar | Pahalgam Attack#Headline #MarathiHeadline #AirIndiaPlaneCrash #ThackerayYuti #news18lokmat #mumbairain #monsoonupdate #marathinews #breakingnews #headline #todaynews #topnews #newsupdate News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Metro Car Shed | मेट्रो कारशेडसाठी सक्तीचे भूसंपादन

Car Shed Land Issue ठाणे : वडाळा, घाटकोपर ते कासारवडवली मेट्रो-4 साठी घोडबंदर येथील मोगरपाडा येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. मात्र मोबदल्यासाठी एमएमआरडीएचा प्रस्ताव मान्य नसल्याने शेतकरी न्यायालयात गेले आहेत. असे असताना भूसंपदानासाठी विविध क्लुप्त्या राबवत सशतकर्‍यांना दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप बाधीत शेतकर्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांमध्य...


Gas explosion : आग्रा येथील गलाई दुकानात गॅसच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

मांजर्डे : उत्तर प्रदेश येथील आग्रा शहरामध्ये गुरुवारी दुपारी गलाईचा व्यवसाय सुरू असलेल्या एका दुकानात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत पुणदी (ता. तासगाव) येथील दुकान मालक सुनील पतंग पाटील (वय 42) व एक कामगार अशा दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य तिघेजण गंभीर जखमी आहेत. जखमीची नावे समजू शकली नाहीत. सुनील पाटील यांनी आग्रा शहरात 20 वर्षांपूर्व...


Odi Captaincy : एकदिवसीय संघाचा कर्णधार बदलला, आता या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी, क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Odi Captaincy : क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट बोर्डाने ऑलराउंडर खेळाडूची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. या ऑलराउंडरला 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.


Raigad News | रसायनी-कोन मार्गावर वाहतूककोंडी

Rasayani-Kon Road Traffic खोपोली : रसायनी कोन रस्त्यावरील कैरी इंडेव्ह लॉजिस्टिक गोडाऊनच्या अनियोजित मागणीनुसार कंटेनर ट्रॉलीच्या लांबच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहने या रस्त्यावर एकतर्फी रस्ता अडवून तासनतास उभी असतात. ट्रक वाहतूकदारांच्या व लॉजिस्टिक कंपनीच्या मधील व्यवहारीक करारानुसार कैरी इंडेव्ह लॉजिस्टिक येथील परिसरात स...


Rajgurunagar: विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू

खेड : दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या २८ वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. काम करत असताना अचानक विजेचा धक्का लागुन हा युवक खाली पडला. गुरुवारी (दि. १२) पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास राजगुरुनगर जवळच्या चांडोली परिसरात ही घटना घडली. अजित शिवाजी टाकळकर (वय २८, रा. टाकळकरवाडी, ता. खेड) असे या कंत्राटी कामगाराचे नाव आहे. या घटनेबाब...


Sindhudurg News : दोडामार्गच्या प्रारूप विकास आराखड्याला कडाडून विरोध

दोडामार्ग ः दोडामार्ग नगरपंचायतीत प्रारूप विकास आराखडा (योजना) संदर्भात हरकतींची सुनावणीवेळी उपस्थित नागरिकांनी कडाडून विरोध केला. एकाही नगरसेवकाच्या जमिनीत ग्रीन झोन कसा नाही? आणि आम्हा सामान्य नागरिकांच्या जमिनीतच ग्रीन झोन कसे?असा सवाल नागरिकांनी केला. हा मनमानी आराखडा आम्हाला मान्य नसून तो रद्द करावा व नव्याने बनवावा, अशी मागणी केली. सुनावणीवेळ...


Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: संजय शिरसाट यांच्या मनात नेमकं काय? Shivsena Crisis

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray: संजय शिरसाट यांच्या मनात नेमकं काय? Shivsena Crisis#sanjayshirsat #uddhavthackeray #shivsenacrisis #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


अहमदाबाद विमान अपघातावेळी ग्रहांचा अशुभ योग; काय आहे कुंजकेतू योग, त्याने काय होतं?

Ahmedabad Air India Plane Crash : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष फार महत्त्वाचं आहे. या वर्षात ग्रहांची अशी काही स्थिती आहे यामुळे फार नुकसान होणार आहे असे संकेत देत होते. नुकतीच अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताची (Air India Plane Crash) दुर्दैवी घटना घडली. अशी परिस्थिती फार दशकांपूर्वी निर्माण झाली होती. सध्या क्रूर ग्रहांची युतीसुद्धा या संकटांचा धोका अधिक वाढवतेय. ही युती 7 जून रोजी 51 दिवसांसाठी...


Ratnagiri : गतिमंद विद्यार्थ्याला मनोरुग्णाकडून मारहाण

रत्नागिरी ः शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गतिमंद विद्यार्थ्याला तेथील अन्य एका मनोरुग्णानेच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर डेरवण येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मारहाणीची ही घटना शुक्रवार 6 जून रोजी सकाळी 11 वा. सुमारास...


डोंगराळ भागातील झोपड्यांचे पुनर्वसन

अशा झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करा, मु्ख्यमंत्र्यांचे झोपु प्राधिकरणला आदेश - झोपडीधारकांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला होणार सुरुवात


Sambhaji Nagar Crime News : विद्यार्थ्याचे अपहरण करून मारहाण करणारे चौघे अटकेत

Four arrested for kidnapping and beating student छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: प्रेयसीला बोलण्यावरून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे थार जीपमधून चौघांनी अपहरण केले. त्याला साई टेकडी भागात नेऊन बेल्ट, रॉडने बेदम मारहाण केली होती. रात्रभर जीपमध्ये फिरवून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी (दि.७) उत्सव चौक भागात घडला होता....


Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: Sanjay Shirsat यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: Sanjay Shirsat यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण#rajthackeray #shivsena #mns #sanjayshirsat #uddhavthackeray News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. #rabh We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Pradhan Mantri Awas Yojana : आष्टीच्या साडेतेराशे लाभार्थीना वाळू वाटप

Sand distribution to 1350 beneficiaries of Ashti आष्टी, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील आष्टी गावातील १ हजारक ३५७ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मंजुरी व वाळूचे टोकन वाटप करण्यात आले. यामुळे घरकुल बांधण्यास लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. Jalna News : जिल्हाधिकारी कार्यालयाची बत्ती गुल, कामे ठप्प ऊ...


Khadakwasla Dam: खडकवासला साखळीत 18.28 टक्के साठा; पाणी साठ्यात घट

वेल्हे : पुणे शहर व परिसरासह जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील चारही धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात घट झाली आहे. बुधवारी (दि. 11) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 5.33 टीएमसी म्हणजे 18.28 टक्के साठा शिल्लक होता. रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील सह्याद्रीच्या डोंगरी पट्ट्यात पा...


कॅस्पियन समुद्रात आढळले नवीन बेट

मॉस्को : रशियन संशोधकांना कॅस्पियन समुद्रात एक नवे बेट आढळून आले आहे. त्यांनी या नवीन भूभागाच्या अस्तित्वाला दुजोरा दिला असून, कॅस्पियन समुद्राच्या उत्तर भागात हे बेट आढळून आले. या बेटाच्या निर्मितीमागे समुद्राच्या पातळीतील घट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. रशियन वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, हे अद्याप नाव नसलेले बेट माली झेम...


Sinnar Municipal Council | सिन्नर नगरपरिषद प्रभाग रचनेला मुहूर्त!

सिन्नर (नाशिक) : सिन्नर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह सदस्य मंडळाचा कार्यकाळ 29 डिसेंबर 2021 रोजी संपुष्टात आला. आज - उद्या निवडणुका होतील या आशेवर विविध पक्षांचे इच्छुक सक्रिय राहिले. मात्र, तब्बल तीन वर्षे आणि पाच महिन्यांनंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेबाबत कार्यवाहीचे आदेश काढले आहेत. अखेर निवडणुकीच्या कामाला मुहूर्...


निवडणुकांचा बिगुल

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे महत्त्व असते. याचे कारण या संस्था म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा पायाच असतो. हा पाया जितका मजबूत, तितकी लोकशाही सशक्त. या संस्थांच्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. कोरोना आणि नंतर न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लटकल्यामुळे, या निवडणुका सातत्याने लां...


Matka and ganja bust : शहरात गांजा, मटकाविरोधी कारवाईला जोर

बेळगाव ः नूतन पोलीस आयुक्तांनी गांजा व मटका कारवाईच्या सूचना दिल्याने पोलिस खातेही सतर्क बनले आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये गांजा व मटका कारवाई जोमाने सुरू आहे. गेल्या चार दिवसांत सात प्रकरणी चौदाजणांवर गुन्हा दाखल करून 13,300 रुपये जप्त केले. शिवबसवनगरमध्ये भाडोत्री घर घेऊन तेथे गांजा ठेवल्याच्या संशयावरुन सुमन विक्रांत दिडे (वय 23) या महिलेला अटक के...


Satara gold theft : दौलतनगरमध्ये 13 तोळे दागिने लंपास

सातारा : सातार्‍यातील दौलतगनर येथील बंद घर चोरट्यांनी टार्गेट करुन 13 तोळे वजनाचे तब्बल 5 लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. घरफोडीच्या या घटनेने दौलतनगर हादरले असून वकील महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुध्द तक्रार दिली आहे. अ‍ॅड. पूनम चंद्रशेखर इनामदार (वय 66, रा. दौलतनगर, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पो...


ASHA Workers Salary: आशा-गटप्रवर्तकांचे 5 महिन्यांचे मानधन थकले; उपासमारीची वेळ

राजगुरुनगर: गेल्या पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने राज्यातील सुमारे 70 हजार आशा स्वयंसेविका आणि 3 हजार 500 गटप्रवर्तक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मंजूर न झाल्याने या आरोग्य कर्मचार्‍यांची आर्थिक कोंडी झाली असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आशा आणि गटप्रवर्तकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आशा स्व...


Pune Crime News: येरवड्यातील उद्योग केंद्रात मुलाच्या खुनाचा प्रयत्न

स्नानगृह स्वच्छ करण्यास नकार दिल्याने पाच अल्पवयीन मुलांनी मिळून टॉवेलच्या काठाच्या दोरीने गळा आवळून १७ वर्षांच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रात घडली.


Mumbai to Kolhapur Vande Bharat | मुंबई ते कोल्हापूर धावणार नवी वंदे भारत

Fast Train Mumbai Kolhapur मुंबई : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर ही मागणी पूर्ण होणार आहे. सध्या पुणे ते कोल्हापूर अशी वंदे...


Vaishnavi Hagawane Case: हगवणेच्या गावाला पिंपरी-चिंचवडपोलिसांचे वावडे

संतोष शिंदे पिंपरी: पिरंगुट, भुगाव, भुकूम, लवळे, नांदे, चांदे आणि सुस ही मुळशी तालुक्यातील गावे सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आहेत. मात्र, या भागातील काही ग्रामपंचायती आणि संघटनांनी ही गावे पुणे ग्रामीण पोलिस हद्दीत वळवण्याची मागणी सुरू केली आहे. या मागणीमागे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी व त्यांच्या समर्थकांचा ...


Air India plane crash: भीषण विमान दुर्घटना

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये लंडनकडे निघालेले ‘एअर इंडिया’चे विमान गुरुवारी दुपारी नागरी वस्तीत कोसळले.


BBA BCA Entrance Exam | अखेर बीबीए, बीसीए विद्यार्थ्यांच्या माथी ‘अतिरिक्त सीईटी’

Additional CET For BBA BCA मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आलेल्या निर्णयानतंर आता सीईटी सेलकडून राज्यातील बीबीए, बीसीए, बीएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आणखी एक सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीची नोंदणी सुरु केली असून येत्या 20 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. बीबीए, बीसीए आणि बीएमएस अभ्यासक्रमांसाठी यंदाही एक लाखांहून अधिक जागा उपलब्ध असू...


Iran Nuclear Radiation Update : इराणच्या अणवस्त्र तळांवरील हल्ल्यानंतर हवेत न्यूक्लियर रेडिएशन पसरतय का? ताजे अपडेट काय?

Iran Nuclear Radiation Update : इराणच्या अण्विक तळांवरील इस्रायलच्या हल्ल्यानंतर न्यूक्लियर रेडिएशनच्या महाधोक्याची चर्चा सुरु झाली आहे. न्यूक्लियर रेडिएशन वाढल्यास लगेच मृत्यू होऊ शकतो. त्याशिवाय व्यक्तीच्या डीएनएवर परिणाम होतो. म्हणून न्यूक्लियर रेडिएशनला सर्वात खतरनाक मानलं जातं.


Ambarnath Municipal Council | नवीन वडवली येथील 91 बांधकामे जमीनदोस्त!

Ambarnath Municipal Council Action अंबरनाथ : अनधिकृत बांधकामाविरोधात अंबरनाथ नगरपालिका सध्या अ‍ॅक्शन मोेडवर असून नुकतेच शहराच्या पश्चिम भागातील नवीन वडवली परिसरात असलेल्या 91 अनधिकृत बांधकामांवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करून ही बांधकामे जमीनदोस्त केली . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला ना...


Weaver Bird Nest : सुगरण पक्ष्याकडून घरटी बनवण्यास सुरुवात; पावसात होतेय पिल्लांचे संरक्षण

The weaver bird begins to build its nest घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षी घरटी तयार करतात. यात सर्वाधिक आकर्षक घरटे असते ते सुगरणीचे. मोठ्या कष्टातून आखीव व रेखीव कामातून पिल्लांसाठी तयार केलेले खोपे आकर्षण ठरत आहेत. Jalna Rain News : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कवी बहिणाबाई चौधरी म्हणतात, 'अरे खोप्यामधी खोपा...


Baramati Malegaon Factory Election : काका-पुतण्याची वर्चस्वाची लढाई, माळेगाव कारखाना निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार मैदानात

Baramati Malegaon Factory Election : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चेला नुकताच पूर्णविराम मिळाला. मात्र माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अखेर रिंगणात उतरला आहे.


Ahmedabad Plane Crash : विमान दुर्घटनेबाबतची 'या' ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली!

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. अशातच गौरव पुरोहित यांनी केलेली भविष्यवाणी व्हायरल होत आहे.


Boeing 787 Dreamliner Crash in Ahmedabad: बोईंगच्या कर्मचाऱ्याचा इशारा, विमानाच्या रचनेत समस्या आणि कर्मचाऱ्याचा रहस्यमय मृत्यू

Air India Ahmedabad Plane Crash 2025: बोईंग विमानांबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. बोईंगच्या एका माजी कर्मचाऱ्याने ही विमानं बनवण्यात खूपच घाई केल्याचे सांगितले होते. तसंच नियमांना पायदळी तुडवत ही विमानं तयार केली असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता.


Election News Nashik | जिल्ह्यात 67 हजारांवर नवमतदार वाढले

नाशिक : जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांमध्ये १ जानेवारी ते आजपर्यंत तब्बल 67 हजार 607 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष बाब म्हणजे, यामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी राबवलेल्या मतदार नोंदणी मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात ...


Medical college MD MS : सिंधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयात एमडी व एमएस अभ्यासक्रम सुरु करा

ओरोस ः सिंधुदुर्ग वैद्याकिय महाविद्यालयात एमडी व एमएस हे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी केली. डॉ. सापळे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली असता ही सूचना केली. डॉ. पल्लवी सापळे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आढावा बैठक ...