Trending:


जीएसटी वसुलीचा उच्चांक

लोकसभेच्या रणधुमाळीत सत्ताधारी भाजप आघाडी आणि विरोधी काँग्रेस आघाडी यांच्यात कलगी तुरा रंगला असतानाच देशातील वस्तू व सेवा कराच्या महसुलाने एप्रिल महिन्यात 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार एप्रिल 2024 मधील जीएसटीच्या महसुलाने 2 लाख 10 हजार कोटींचा आतापर्यंताच नवा उच्चांक प्रस्थापित केला असून, निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांनी उभा केलेल्या बेरोजगारी, औद्योगिक …


Nashik City Transport : 'टोइंग' मुळे बेशिस्ती धारेवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना शहर पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी टोइंग कारवाईला १ मे पासून सुरुवात केली आहे. तीन वर्षांपूर्वीच्या जुन्या कंत्राटाला मुदत वाढ देत बेशिस्त वाहने टोइंग करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्यामुळे वाहनतळांऐवजी टोइंगचा मार्ग प्रशस्त …


Loksabha Election 2024 Live Updates: आज सभांचा सुपर सॅटर्डे, प्रचाराचा धडाका

Lok Sabha Elections Live Updates: प्रचारसभा, उमेदवारी, अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन हे मागील काही दिवसांपासून दिसत असलेलं चित्र आजही भारतामधील अनेक भागांमध्ये दिसत आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...


SSC & HSC Result Date 2024: १० वी, १२ वीचा निकाल कधी लागतो? कुठे व कसा पाहावा, गतवर्षीची आकडेवारी काय सांगते?

मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला तब्बल २६ लाख विद्यार्थी उपस्थित होते


Sharad Pawar : PM मोदींची कौटुंबिक पार्श्वभूमी चिंताजनक; शरद पवार यांचा पलटवार

नितीन नांदुरकर, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. शरद पवार या वयात स्वत:चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार अशी टीका पंतप्रधान मोदींनी मुलाखतीत केली होती. शरद पवार यांनी मोदींच्या या टीकेवर पलटवार करताना त्यांनी कोणतं कुटुंब सांभाळलं? मी त्या पातळीवर जावू इच्छित नाही असं म्हटलं.शरद पवार म्हणाले की, त्यांची कौटुंबिक...


DMRL DRDO Recruitment 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : DRDO अंतर्गत, डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी आयटीआय पास अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, निवड प्रक्रियेसह संपूर्ण तपशील येथे पहा.


34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..

34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; श्रीकांत शिंदेंच्या संपत्तीत 5 वर्षात 13 कोटींची वाढ; एकूण प्रॉपर्टी..


वर्चस्ववादातून गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या ८ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वर्चस्ववादातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणातील आठ संशयितांविरोधात शहर पोलिसांनी मोक्कातंर्गत कारवाई केली आहे. अंबड परिसरात वैभव शिर्के व दर्शन दोंदे या टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद आहे. ७ एप्रिलला वाहनाचा कट लागल्याची कुरापत काढून दर्शन दोंदे याने त्याच्या टोळीतील इतर गुंडासोबत मिळून वैभववर प्राणघातक हल्ला …


Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block Complete Schedule: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी 5 मे ला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकदरम्यान काही गाड्या जलद मार्गावरुन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोणत्या मार्गावर काय स्थिती असेल ते जाणून घेऊयात...


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


मनाची चेतना...

लोक म्हणतात, साखर गोड, गुलाबजाम गोड, पण माणसाचं हे मन जिथे जातं तेच त्याला गोड वाटायला लागतं. एक गोड मिळाल्यानंतर लवकरच त्यातली गोडी नष्ट होऊन ते दुसरं गोड शोधायला लागते. मन निर्मळ ठेवलं तर हे आयुष्याचा नंदनवन करतं. परंतु दूषित झालं तर हे आयुष्याची वाट लावतं.


छगन भुजबळ प्रचारापासून दूरच

उमेदवारीच्या स्पर्धेतून भुजबळ यांनी स्वत: माघार घेऊन मार्ग मोकळा केला होता. स्थानिक पातळीवरील विरोधामुळे भाजपही भुजबळांसाठी नंतर आग्रही राहिली नाही.


Sambhajinagar Cylinder blast : संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट; दोघांचा मृत्यू तर ८ जण होरपळले

Gas Cylinder Blast : संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात शुक्रवारी रात्री घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.


सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस


Rahul Gandhi : राहुल गांधींचा अमेठीला 'टाटा गुड बाय', अमेठीऐवजी का निवडली रायबरेली?

Rahul Gandhi Nominated From Rae bareli : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीत अमेठी ऐवजी रायबरेली (Rae bareli) इथून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांनी अमेठीऐवजी (Amethi) रायबरेली का निवडली? याचं गणित पाहुया...


मुख्यमंत्र्यांची ठाण्यासाठी मोर्चेबांधणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात ठाण मांडत ठाणे लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चेबांधणी सुरू केली.